News Description
* राज्यस्तरीय तेली समाज वधु वर परिचय महा मेळावा*
वधुवर परीचय चे लाभ घ्यावा श्री द्वारकाप्रसाद सातपुते
गडचिरोली येथे:- शिवपार्वती मंगल कार्यालय गडचिरोली येथे रोज रविवर दिनांक १८/१२/ २०२२ ला ११:०० वाजे
राज्यस्तरीय तेली समाज वधू वर परिचय महामेळावा चे आयोजन करण्यात आले आहे
कार्यक्रमाचे उदघाटक मा. सौ. योगीताताई पिपरे,सह उदघाटक माजी नगराध्यक्ष मा.डॉ .प्रशांत चलाख बालरोगतज्ज्ञ ,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा .श्री भाग्यवान जी खोब्रागडे किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था अरमोरी प्रमुख अतिथी मा. सौ.योगीताताई मधुकर भांडेकर माजी जिला परिषद गड.,मा. श्री सूर्यकांत खानखे साहेब चंद्रपूर,मा. श्री बाबुराव कोहडे,मा, श्री प्रमोदजी पिपरे,मा. श्री प्रा.रामेशजी बरसागडे, श्री उमेशचंद्र चिलबुले, मा श्री प्रभाकर वासेकर,श्री देवानंद कामडी,श्री प्रा नंदाजी सातपुते,प्रा.पी.आर.आखरे,डॉ .सत्यविजय दूधबडे,डॉ. तामदेव दूधबडे, अड.रामदास कुंघडकर साहेब,मुक्तेश्वर काटवे,राहुल नैताम , आशिष पिपरे,वैष्णवीताई नैताम,छबुताईवैरागडे,प्रमुष्ख्यानेउपस्थित रहणार आहेत
तेली समाज मेळाव्यात राज्यातील तसेच बाहेर राज्यातील वधू-वर पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिचय मेळाव्याचे लाभ घेणार आहेत
लग्न समारंभ जोडताना वधू वरचे परिचय होणे आवश्यक आहे प्रत्येक मुला मुलींना असा वाटते की आपल्याला चांगले स्थळ मिळाले पाहिजे
आजचे युग ऑनलाईनचा आहे पण ऑनलाईन नाते जोडताना प्रत्यक्ष परिचय होणे ही गरजेचा आहे मेळाव्यात वधू वर पसंती व्हावी आणि नाते जुळून यावे, यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेआहे
मेळाव्याचे लाभ घेण्यासाठी वधू वर किवा पालक ॲप डाउनलोड करून मोफत नोदणी (रजिस्ट्रेशन) करून घ्यावे rashtriyatelisamaj.com (राष्ट्रीय तेली समाज.कॉम)
वधू-वर परिचय मेळाव्यात तेली समाज बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे आवाहन मेळावा आयोजक *श्री द्वारकाप्रसाद सातपुते राष्ट्रीय तेली समाज मॅरेज ब्युरो अध्यक्ष करीत आहेत*